india

⚡लाडकी बहीण योजनेला मोठा झटका! ई-केवायसी न केल्यामुळे तब्बल ८० लाख महिला लाभार्थी यादीतून बाहेर

By Abdul Kadir

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी (e-KYC) अद्ययावत करण्याची मुदत संपल्यानंतर राज्यातील तब्बल ८० लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. यामुळे लाभार्थ्यांची संख्या २.४६ कोटींवरून १.६६ कोटींवर आली असून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

...

Read Full Story