⚡पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम
By Bhakti Aghav
एअरलाइनने म्हटले आहे की, पाकिस्तानने अचानक हवाई क्षेत्र बंद केल्यानंतर आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. यामुळे आमच्या काही आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम झाला आहे.