india

⚡सोने कधीपर्यंत महागणार? वाढलेल्या दराला कधी लागणार ब्रेक? जाणून घ्या

By Bhakti Aghav

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव 140 रुपयांनी वाढून 88,100 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. बुधवारी 99. 9 टक्के शुद्धता असलेल्या या मौल्यवान धातूचा भाव 87,960 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला.

...

Read Full Story