⚡Gold Price: MCX वरील सोने दर प्रति तोळा विक्रमी 95,435 रुपयांवर पोहोचला
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
जागतिक व्यापार तणाव, कमजोर डॉलर आणि प्रचंड मागणीमुळे MCX वरील सोन्याचा दर विक्रमी 95,435 रुपयांपर्यंत पोहोचला. गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे वळले.