india

⚡आधार कार्डमध्ये मोफत फोटो, पत्ता इत्यादी अपडेट करण्याची मुदत वाढली

By Bhakti Aghav

जर तुमचे आधार कार्ड 5 किंवा 10 वर्षे जुने असेल आणि तुम्ही ते एकदाही अपडेट केले नसेल, तर तुम्ही आता डिसेंबर 2024 पर्यंत मोफत आधार अपडेट करू शकता. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने त्याची अंतिम तारीख 14 सप्टेंबर 2024 निश्चित केली होती, परंतु आता ती तीन महिन्यांनी वाढवून 14 डिसेंबर 2024 करण्यात आली आहे.

...

Read Full Story