india

⚡ईपीएफओने पुन्हा वाढवली ELI योजनेसाठी UAN सक्रिय करणे व आधार-बँक खाते लिंक करण्याची अंतिम मुदत; जाणून घ्या नवीन तारीख व युएएन सक्रिय करण्याची प्रक्रिया

By Prashant Joshi

ईपीएफओने सर्व नियोक्त्यांना त्यांच्या कर्मचार्‍यांचे युएएन सक्रिय करणे आणि बँक खात्यांना आधारशी जोडण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून ते इएलआय योजनेचे लाभ घेऊ शकतील.

...

Read Full Story