⚡EPFO Auto Settlement Claim क्लेम मर्यादा 5 लाख रुपयांपर्यंत वाढवली, यूपीआय पैसे काढण्याची सुविधा लवकरच
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
ईपीएफओ ऑटो सेटलमेंट क्लेम मर्यादा 1 लाख रुपयांवरुन 5 लाख रुपयांपर्यंत वाढवणार, ज्यामुळे सदस्यांसाठी पैसे काढण्याची सोय होईल. यूपीआय-आधारित पीएफ पैसे काढण्याची सुविधा देखील लवकरच सुरू होणार आहे.