india

⚡ दोन हजार रुपयांची नोट बदलायची आहे? फॉर्म, ओळखपत्राची गरज नाही, SBI ने दिली माहिती; घ्या जाणून

By टीम लेटेस्टली

तुच्याकडे जर दोन हजार रुपयांच्या नोटा असतील आणि त्या जर तुम्हाला बदलायच्या असतील तर काय कराल? अनेकांसमोर प्रश्न आहे की, त्यासाठी अर्ज, ओळखपत्राचा पुरावा देणे आवश्यक आहे काय? एसबीआयने तुमच्या प्रश्नाचे उत्तर आगोदरच देऊन टाकले आहे. दोन हजारांच्या नोटेसंदर्भात असलेल्या अनेक शंकाकुशंकांना पूर्णविराम देत एसबीआयने त्यांच्या सर्व शाखांना एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.

...

Read Full Story