⚡Death Document Guidelines: कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर PAN, Aadhaar, मतदार ओळखपत्र हाताळताना काय काळजी घ्यावी?
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
मृत व्यक्तीच्या आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदार ओळखपत्राचा वापर चुकीच्या पद्धतीने होऊ नये यासाठी काय करावं? या लेखात प्रत्येक कागदपत्राचं व्यवस्थापन कसं करावं याची सविस्तर माहिती घ्या जाणून.