⚡जुलै महिन्यात 16 दिवस बँका राहणार बंद; बँकेच्या कामानिमित्त बाहेर पडण्यापूर्वी पहा सुट्टयांची संपूर्ण यादी
By टीम लेटेस्टली
. तुम्ही बँकेत पोहोचलात आणि बँकेचे कुलूप लावलेले पाहून तुम्हाला निराश होऊन परतावे लागले. त्यामुळे जुलै महिन्यात तुम्ही बँकेत जाणार असाल, तर प्रथम तुम्ही बँकेच्या सुट्ट्यांची यादी तपासली पाहिजे.