⚡एटीएममधून पैसे काढणे झाले महाग! SBI, PNB, HDFC Bank बँकांनी आजपासून लागू केले नवीन नियम
By Bhakti Aghav
28 मार्च रोजी रिझर्व्ह बँकेने मोफत मर्यादा संपल्यानंतर शुल्कात वाढ करण्यास मान्यता दिली होती. रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, कोणताही ग्राहक त्याच्या बँकेच्या एटीएममधून एका महिन्यात 5 मोफत व्यवहार करू शकतो.