india

⚡Aadhaar Card Update: आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत 14 जून 2025; जाणून घ्या ऑनलाइन प्रक्रिया

By टीम लेटेस्टली

आधार कार्डवरील माहिती अद्ययावत ठेवणे अनेक कारणांसाठी महत्त्वाचे आहे. यामुळे सरकारी आणि खासगी सेवांचा लाभ घेणे सुलभ होते, तसेच आधार-आधारित प्रमाणीकरण प्रक्रिया अधिक अचूक होते.

...

Read Full Story