वाशिम येथील बंजारा हेरिटेज संग्रहालयाच्या उद्घाटनानंतर पीएम मोदींनी (Prime Minister Narendra Modi) पीएम किसानचा 18 वा हप्ता जारी केला. यावेळी व्यासपीठावर कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते.
...