india

⚡महागाईने गाठला चार महिन्यांतील उच्चांक, जूनमध्ये किरकोळ महागाईचा दर 5 टक्क्यांच्या पुढे

By Bhakti Aghav

अन्नधान्य महागाई जूनमध्ये 9.55% पर्यंत वाढली. ग्रामीण चलनवाढ मे मधील 5.34% आणि जून 2023 मध्ये 4.78% वरून जूनमध्ये 5.67% वर गेली. याउलट, शहरी चलनवाढ जून 2023 मध्ये 4.21% आणि जून 2023 मध्ये 4.96% वरून जूनमध्ये 4.39% पर्यंत कमी झाली.

...

Read Full Story