⚡भारताने गव्हाच्या निर्यातीवरील बंदी केली शिथिल, या खेपांना मिळाली परवानगी
By टीम लेटेस्टली
केंद्राने इजिप्तला (Egypt) जाणार्या गव्हाच्या खेपेलाही परवानगी दिली आहे, जी आधीच कांडला बंदरावर लोड होत होती. वास्तविक, यापूर्वी इजिप्त सरकारने कांडला बंदरावर गव्हाचा माल आणण्यास परवानगी देण्याची विनंती केली होती.