राष्ट्रीय

⚡ममता बॅनर्जी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; राज्यपालांऐवजी आता मुख्यमंत्री असणार राज्याच्या सर्व विद्यापीठांचे कुलपती

By Bhakti Aghav

आता सरकारी विद्यापीठांचे कुलगुरू (Vice-Chancellor) राज्यपाल नसून मुख्यमंत्री असणार आहेत. या निर्णयाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून आता विधानसभेत कायद्यात सुधारणा करून त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे राज्याचे शिक्षणमंत्री ब्रत्य बसू (Bratya Basu) यांनी सांगितले.

...

Read Full Story