⚡छत्तीसगडमध्ये लिंबू चाटल्याने 15 मिनिटांत गर्भधारणा होत असल्याचा दावा; अधिकाऱ्यांकडून 'बुटी वाले बाबा'चा दरबार बंद
By Bhakti Aghav
लिंबू चाटल्यानंतर 15 मिनिटांत महिला गर्भवती होईल, असा दावा ‘बुटी वाले बाबा’ने केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे छत्तीसगड आणि ओडिशा, झारखंड यांसारख्या शेजारील राज्यांमधून लोक लिंबू चाटण्यासाठी बुली वाले बाबांकडे येत असतं.