⚡पतीने केली पत्नीची हत्या, 4 दिवस मृतदेह घरातच ठेवला; दुर्गंधी आल्याने शेजाऱ्यांनी बोलावले पोलिस, आरोपीला अटक
By टीम लेटेस्टली
आरोपी भरतचा पहिल्या पत्नीपासून घटस्फोट झाला होता. भरत काही दिवसांपूर्वी त्याच्या पहिल्या पत्नीला भेटला होता. भरतने पहिल्या पत्नीला काही पैसे दिले होते. भरतची दुसरी पत्नी सुनीता हिला हा प्रकार कळला. यावरून भरत आणि सुनीता यांच्यात वाद सुरू झाला.