By Bhakti Aghav
उच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे की, "पतीने तिला दुभत्या गाईसारखे वागवले आणि तिच्याबद्दल भौतिकवादी वृत्ती बाळगली हे स्पष्ट आहे."