⚡वर वधू लग्नासाठी थेट बर्फाळ प्रदेशात, हिंदू संस्कृती प्रमाणे पार झाला विवाह सोहळा
By Pooja Chavan
लग्नाचा दिवस खास बनवण्यासाठी सद्या ट्रेंड चालू आहे तो डेस्टिंनेशन वेडिंगचा.सद्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात लग्नासाठी कपल्स हिमाचल प्रदेशातील स्पिती व्हॅलीच्या बर्फाळ प्रदेशात लग्न सोहळा करत आहे.