By Pooja Chavan
मध्य प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून संततधारा पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. तवा धरण, बरगी धरण आणि भडभडा धरण यांसारख्या राज्यातील सात प्रमुख धरणांचे ५६ दरवाजे उघडण्यात आले आहे
...