काही दिवसांपासून दिल्लीत जोरदार पाऊस पडत आहे. आता पावसाचा वेग वाढायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे आनेक सखल भागात पाणी साचायला सुरूवात झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) आजसाठी यलो अलर्ट (Yellow alert) जारी केला आहे.
...