राष्ट्रीय

⚡हावडा-नवी दिल्ली रेल्वे मार्गावर हृदयद्रावक घटना; निचितपूर गेटवर 25 हजार व्होल्ट वायर अंगावर पडून सहा जणांचा होरपळून मृत्यू

By Bhakti Aghav

धनबाद आणि गोमोह दरम्यान निचितपूर हॉल्टजवळ 25,000 व्होल्ट वायरच्या संपर्कात आल्याने सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला. विजेच्या तारांच्या कचाट्यात येऊन सहा जणांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे या रेल्वे मार्गावरील अप आणि डाऊन गाड्यांची वाहतूक बंद करण्यात आली आहे.

...

Read Full Story