⚡हरियाणातील बादशाहपूरचे आमदार राकेश दौलताबाद यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; 45 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
By Bhakti Aghav
सकाळी दहाच्या सुमारास त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना पालम विहार येथील कोलंबिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. राकेश दौलताबाद यांच्या निधनाच्या वृत्ताने त्यांच्या समर्थकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.