हल्दवानी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल मलिकला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. बनभूलपुरा भागात बेकायदेशीरपणे बांधलेला मदरसा पाडल्यामुळे हल्द्वानीमध्ये हिंसाचार झाला होता. स्थानिक रहिवाशांनी या कारवाईला विरोध केला. ज्यामुळे दगडफेक, जाळपोळ आणि हिंसक संघर्ष झाला.
...