राष्ट्रीय

⚡7th Pay Commission: सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता

By Ashwjeet Jagtap

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन मिळविणाऱ्या लाखो केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. महत्वाचे म्हणजे, केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्याबाबत (Dearness Allowance) या महिन्यात निर्णय घेण्याची शक्यता आहे. तसेच डीएच्या थकबाकीबाबत अंतिम निर्णयही येत्या काही आठवड्यांत घेण्यात येणार आहे.

...

Read Full Story