1 जूनपासून नवीन प्रणाली लागू करण्यात आली आहे. नवीन प्रणाली लागू करणारे राजस्थान हे पहिले राज्य ठरले आहे, याआधी देशातील कोणत्याही राज्याने सरकारी कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतन देऊ केले नव्हते. या व्यवस्थेअंतर्गत राज्य कर्मचारी त्यांच्या पगारातील अर्धा भाग आगाऊ घेऊ शकतील.
...