⚡रेल्वे समोर उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न, पाहा विचलित करणारा व्हिडिओ
By Pooja Chavan
उत्तर प्रदेशातील आग्रा येथे राजा की मंडी रेल्वे स्थानकावर धक्कादायक प्रकार घडला आहे. प्लॅटफॉर्मवर बसलेल्या एका महिलेने सोमवारी सकाळी धावत्या ट्रेनसमोर उडी मारली आहे.