⚡Uttar Pradesh Shocker: प्रेम प्रकरणातून वडिलांची हत्या, मुलीसह तिच्या प्रियकराला अटक
By Ashwjeet Jagtap
उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) संभल जिल्ह्यात (Sambhal) गेल्या आठवड्यात एका व्यक्तीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्यानंतर परिसरात एकच खळबळ माजली होती. मृत व्यक्तीच्या मुलीने ही आत्महत्या असल्याचे पोलिसांना सांगितले.