राष्ट्रीय

⚡सलग 26 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बदल नाही

By Vrushal Karmarkar

दिल्लीत पेट्रोलचा दर 103.97 रुपये आणि डिझेलचा दर 86.67 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 109.98 रुपये, तर डिझेलचा दर 94.14 रुपयांवर पोहोचला आहे. कोलकात्यात पेट्रोलचा दर 104.67 रुपये आणि डिझेलचा दर 89.79 रुपये प्रति लिटर आहे. याशिवाय चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 101.40 रुपये आणि डिझेलचा दर 91.42 रुपये प्रति लिटर आहे.

...

Read Full Story