राष्ट्रीय

⚡आसाममधील पुरामुळे 4 जिल्ह्यांतील परिस्थिती बिघडली; 7 लाखांहून अधिक लोक प्रभावित

By Bhakti Aghav

पाऊस आणि पुरामुळे आसाममधील परिस्थिती चिंताजनक आहे. संततधार पावसामुळे 29 जिल्ह्यांतील 2585 गावांतील 8 लाखांहून अधिक लोक बाधित झाले आहेत. पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे.

...

Read Full Story