⚡महाकुंभात पुन्हा लागली आग! सेक्टर 18 आणि 19 मध्ये अनेक तंबू जळून खाक
By Bhakti Aghav
अग्निशमन दलाच्या अनेक जवानांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु अनेक तंबू आणि छावण्या जळून राख झाल्या. आगीमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.