By Bhakti Aghav
आगीमुळे रेल्वे स्थानकावर एकच गोंधळ उडाला. या घटनेमुळे स्थानकावर उपस्थित प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. मात्र, आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात आले. या घटनेत कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
...