By Vrushal Karmarkar
कित्येक वेळा आपण विचार करतो की सरकार (Government) इतका खर्च करतो. त्याचा हिशोब कोण ठेवतो. आणि जर खर्चामध्ये काही तफावत असेल तर ती कोण तपासेल? ही सर्व जबाबदारी नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांची (CAG) आहे.
...