स्वामीनाथन हे भारतातील लोकप्रिय शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जात होते. स्वामीनाथन यांना भारतातील हरित क्रांतीचे जनक मानले जाते. गव्हाच्या उत्कृष्ट जातीला ओळखणारे आणि स्वीकारणारे ते पहिले शास्त्रज्ञ होते. त्यांच्या संशोधनामुळे भारतातील गव्हाच्या उत्पादनात मोठी वाढ झाली.
...