By Bhakti Aghav
भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, काही तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टर शेतात उतरवण्यात आले आहे. विमानातील पायलट आणि सैनिक पूर्णपणे सुरक्षित आहेत. हेलिकॉप्टर शेतात उतरताच आजूबाजूचे लोक जमा झाले.
...