⚡बारावीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारखेसंदर्भात मोठी अपडेट आली समोर
By Bhakti Aghav
आशिष शेलार यांनी सांगितले की, लाखो विद्यार्थी त्यांचे परीक्षेचे निकाल तपासण्यासाठी एकाच वेळी वेबसाइटवर लॉग इन करतात. म्हणून, बोर्डाच्या वेबसाइटची नियमित लोड टेस्टिंग आणि क्षमता वाढवणे आवश्यक आहे.