'प्रतिभा सेतू' नावाच्या या पोर्टलवर नागरी सेवा परीक्षेत कमी गुणांमुळे गुणवत्ता यादीत स्थान न मिळालेल्या उमेदवारांचा डेटा सार्वजनिक केला जाईल. या डेटाच्या माध्यमातून केंद्र सरकारचे विविध विभाग आणि खाजगी कंपन्या उमेदवारांशी संपर्क साधू शकतील आणि त्यांच्या पात्रतेनुसार त्यांना नोकऱ्या देऊ शकतील.
...