india

⚡UPSC Final Result 2024: UPSC सिव्हिल सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर, येथे पाहा यादी आणि डाउनलोड करा PDF

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

UPSC ने सिव्हिल सेवा परीक्षा 2024 चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. निवड झालेल्या उमेदवारांची यादी, स्कोअरकार्ड आणि कट-ऑफ upsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर PDF स्वरूपात उपलब्ध आहे.

...

Read Full Story