⚡मुंबई विद्यापीठाच्या पदवी अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या तारखांमध्ये बदल
By Dipali Nevarekar
सीईटी सेल कडून 23 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान 10 विविध सीईटी परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाकडून त्यांच्या पदवीच्या अंतिम वर्षाच्या वेळापत्रकामध्ये बदल केले आहेत.