⚡RTE अंतर्गत यंदाच्या लॉटरीचे ड्रॉ संपन्न; 15 एप्रिल पासून पालकांना मिळणार SMS
By टीम लेटेस्टली
मुंबईत आरटीई साठी 352 शाळांमध्ये 6463 जागा राखीव आहेत. त्यामध्ये 292 सीबीएसई बोर्डाच्या शाळा आहेत. 62 शाळा राज्य सराकारच्या शिक्षण बोर्डाशी जोडलेल्या आहेत.