पॉलिटेक्निकला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीच्या निकालाअगोदरच माहिती भरता येणार आहे. निकाल लागल्यानंतर त्यांना मिळालेल्या गुणांची नोंद घेऊन पुढील प्रवेश प्रक्रिया होणार आहे. पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया आज दि. 2 जून 2022 रोजी सुरु करण्यात आली आहे
...