india

⚡महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीच्या निकालाची प्रतीक्षा; जाणून घ्या संभाव्य तारखा

By टीम लेटेस्टली

परीक्षा संपल्यानंतर बोर्डाला निकाल तयार करण्यासाठी सुमारे दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी लागतो. मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निकाल जाहीर करण्याची तारीख बोर्ड एका पत्रकार परिषदेद्वारे सांगते. मागील वर्षी, 2024 मध्ये 10 वीचा निकाल 27 मे रोजी आणि 12 वीचा निकाल 21 मे रोजी जाहीर झाला होता.

...

Read Full Story