india

⚡आज बारावीचा निकाल कसा, कधी, कुठे पहाल?

By Dipali Nevarekar

MSBSHSE कडून आज बारावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका दुपारी 2 वाजता ऑनलाईन पाहता येणार आहे. निकाल पाहण्यासाठी आईचं नाव आणि रोलनंबर आवश्यक आहे.

...

Read Full Story