10 वीची परीक्षा व निकाल हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक टर्निंग पॉईंट असल्याचे मानले जाते. कारण या नंतरच विद्यार्थ्यांना विज्ञान, कला किंवा वाणिज्य शाखेत शिक्षण घ्यायचे हे ठरवता येते. या वर्षीचा निकाल हा गेल्या वर्षीपेक्षा लवकर लागू शकतो, कारण या वर्षी 10 वीची 10 दिवस अगोदर सुरु झाली होती.
...