⚡पेपरफुटीमुळे झारखंडमधील दहावीच्या हिंदी आणि विज्ञान विषयांच्या बोर्ड परीक्षा रद्द
By Bhakti Aghav
जेएसीने गुरुवारी एक नोटीस जारी करून पेपरफुटीमुळे परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली. 2025 च्या झारखंड बोर्डाच्या या पुनर्परीक्षेच्या तारखा योग्य वेळी जाहीर केल्या जातील.