महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेशसारखी राज्ये या परदेशी विद्यापीठांना आकर्षित करण्यासाठी सक्रियपणे प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रात नवी मुंबईत ‘एज्यु सिटी’ नावाची संकल्पना विकसित होत आहे, जिथे युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क (यूके) आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया युनिव्हर्सिटी यांचे कॅम्पस उभारले जाणार आहेत.
...