DRDO म्हणजेच, डिफेंस रिसर्च अँड डेवेलपमेंट ऑर्गेनाइजेशनने जूनियर रिसर्च फेलोशिप (JRF - Junior Research Fellowship) पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2022 ही निश्चित करण्यात आली आहे.
...