india

⚡राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम स्वीकारण्यास विरोध; सुप्रिया सुळे यांचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना पत्र

By Prashant Joshi

सुळे यांनी आपल्या पत्रात या निर्णयाचा मराठी भाषेच्या शिक्षणावर होणाऱ्या परिणामाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. दुसऱ्या मंडळाचा अभ्यासक्रम लागू केल्याने, अलीकडेच अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या मराठीला किती महत्त्व दिले जाईल याबद्दल अनिश्चितता आहे. हा निर्णय महाराष्ट्राच्या साहित्य, कला आणि संस्कृतीच्या समृद्ध परंपरेला कमकुवत करतो, जो अत्यंत चिंताजनक आहे, असे त्यांनी लिहिले.

...

Read Full Story