⚡कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेत 2859 स्टेनो आणि SSA भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; 'असा' करा अर्ज
By टीम लेटेस्टली
भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) मध्ये 2800 हून अधिक सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज प्रक्रिया आज सोमवार, 27 मार्च 2023 पासून सुरू झाली आहे.